अद्ययावत प्लंबिंग लॅब

DIFPT ने वाघोली गुरुकुल येथे Jaquar आणि Spreme Pipes यांच्या सहयोगाने 800 चौरस फुटात एक अद्ययावत प्लंबिंग लॅब विकसित केली आहे. प्लंबिंग क्षेत्रातील नवीन उपकरणे तसेच Installation ची अद्ययावत तंत्रं शिकण्यासाठी हे सर्वोत्तम स्थान आहे. प्लंबिंग क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्वांना संस्था या संधीचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित करत आहे. 

error: Content is protected !!