DIFPT संस्थेच्या आवारात Being Volunteer व SVP India यांच्या मदतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या अंतर्गत दीडशेहून अधिक झाडे लावली गेली. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, सर्व झाडे भारतीय आणि त्याहून अधिक स्थानिक वातावरणात वाढणारी आहेत. हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे …
DIFPT दरवर्षी मार्च महिन्यात “वर्ल्ड प्लंबिंग डे” कार्यक्रम साजरा करते. इन्स्टिट्यूट विविध कार्यक्रम तसेच प्लंबिंगशी संबंधित स्पर्धारूपी खेळांचे आयोजन करते. त्यानंतर प्लंबिंग किंवा बांधकाम उद्योगातील नामांकित तज्ञांचे भाषण होते. कार्यक्रमाच्या शेवट हा यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून होतो. दरवर्षी संस्थेत …
DIFPT ने वाघोली गुरुकुल येथे Jaquar आणि Spreme Pipes यांच्या सहयोगाने 800 चौरस फुटात एक अद्ययावत प्लंबिंग लॅब विकसित केली आहे. प्लंबिंग क्षेत्रातील नवीन उपकरणे तसेच Installation ची अद्ययावत तंत्रं शिकण्यासाठी हे सर्वोत्तम स्थान आहे. प्लंबिंग क्षेत्रात आपले भविष्य घडवू …